आमचे संचालक मंडळ
संचालक मंडळाची भुमीका
संस्थेचे संचालक मंडळ सभासदांच्या हिताचे रक्षण, संस्थेचा पारदर्शक कारभार आणि संस्थेची आर्थिक प्रगती यासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या नियमांनुसार सभासदांना योग्य सेवा देणे आणि संस्थेचा विकास साधणे हे मंडळाचे उद्दिष्ट आहे.
संचालक मंडळ
अ.क्र. पद नाव
१ अध्यक्ष सौ. रजनी अर्जुनकर
२ उपाध्यक्ष सौ. अश्विनी भांडेकर
३ सचिव सौ. कमल सातपैसे
४ संचालिका सौ. कमल अर्जुनकर
५ संचालिका सौ. मंदा कावळे
६ संचालिका सौ. संगिता चुधरी
७ संचालिका श्रीमती. सुनिता कोवे
८ संचालिका सौ. सारिका येणुगवार
९ संचालिका सौ. आरती चौधरी
१० संचालिका सौ. सुनिता भांडेकर
